अकरा
मराठी भाषा[संपादन]
उच्चार
|
|
नाम[संपादन]
- प्रकार : संख्यावाचक विशेषनाम
वचन[संपादन]
एकवचन / अनेकवचन
लिंग[संपादन]
नपुसकलिंगी
- पुल्लिंगी रूप : लागू होत नाही.
- स्त्रीलिंगी रूप : लागू होत नाही.
अर्थ[संपादन]
दहा नंतरची संख्या; बाराच्या आधीची संख्या.
भाषांतरे[संपादन]
|
|
भाषांतर करताना घ्यायची काळजी[संपादन]
शब्द केव्हा वापरावा[संपादन]
शब्द केव्हा वापरू नये[संपादन]
वाक्यात उपयोग[संपादन]
चांद्रमासातील अकरा क्रमांकाची तिथी म्हणजे एकादशी होय.
वाक्प्रचार[संपादन]
म्हणी[संपादन]
साहित्यातील आढळ[संपादन]
संधी व समास[संपादन]
उत्पत्ति[संपादन]
एकादश, मूळ संस्कृत शब्द.
अधिकची माहिती[संपादन]
- अकरा ही गणितातील मूळ संख्या आहे.
- अकरा ही सर्वात लहान दोन अंकी मूळ संख्या आहे.
- अकरा ही अशी सर्वात लहान मूळ संख्या आहे जिच्यातील सर्व अंक १ आहेत.
- अकराच्या घातांकातील अंकांपासून गणितातील पास्कल त्रिकोण तयार होतो.
- अकराच्या विभाज्यतेची कसोटी : ज्या पूर्णांक संख्येच्या एक सोडून एक अंकांच्या बेरजांच्या वजाबाकीला अकराने भाग जातो, त्या पूर्णांक संख्येला स्वतः अकराने भाग जातो.
- अकराचा पूर्णांकगणनावाचक संख्याविशेषण म्हणूनही उपयोग होतो.
- अकरापासून होणारी क्रमवाचक संख्याविशेषणे : अकरावा, अकरावी, अकरावे
विभक्ती[संपादन]
विभक्ती | एकवचन | अनेकवचन |
---|---|---|
प्रथमा | अकरा | अकरा |
द्वितीया | अकरास, अकराला, अकराते | अकरांस, अकरांना, अकरांते |
तृतीया | अकराने, अकराशी | अकरांनी, अकरांशी |
चतुर्थी | अकरास, अकराला, अकराते | अकरांस, अकरांना, अकरांते |
पंचमी | अकराहून | अकरांहून |
षष्ठी | अकराचा, अकराची, अकराचे, अकराच्या | अकरांचा, अकरांची, अकरांचे, अकरांच्या |
सप्तमी | अकरात | अकरांत |
संबोधन | हे अकरा | अकरांनो |
विशेषण[संपादन]
- प्रकार : पूर्णांकगणनावाचक संख्याविशेषण
वचन[संपादन]
एकवचन / अनेकवचन (नामाप्रमाणे)
लिंग[संपादन]
पुल्लिंगी / स्त्रीलिंगी / नपुसकलिंगी (नामाप्रमाणे)
अर्थ[संपादन]
दहा नंतरचा क्रमांक दाखवणारी संख्या; बाराच्या आधीचा क्रमांक दाखवणारी संख्या.
भाषांतरे[संपादन]
|
|
भाषांतर करताना घ्यायची काळजी[संपादन]
शब्द केव्हा वापरावा[संपादन]
शब्द केव्हा वापरू नये[संपादन]
वाक्यात उपयोग[संपादन]
क्रिकेटच्या खेळात क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचे अकरा खेळाडू चेंडू अडवण्यासाठी व झेलण्यासाठी झटत असतात.
वाक्प्रचार[संपादन]
म्हणी[संपादन]
साहित्यातील आढळ[संपादन]
संधी व समास[संपादन]
उत्पत्ति[संपादन]
एकादश; मूळ संस्कृत शब्द.
अधिकची माहिती[संपादन]
तत्सम उच्चारणांचे इतर शब्द[संपादन]
अधिकची माहिती[संपादन]
- अकरा संख्येसाठी विविध भाषेतील चिह्न :
|
|