अकल्पित

Wiktionary कडून

अनुक्रमणिका

[संपादन] भाषा = मराठी

[संपादन] व्याकरण

  • शब्दाचा प्रकार : विशेषण

[संपादन] वचन

एकवचन / अनेकवचन (नामाप्रमाणे)

[संपादन] लिंग

पुल्लिंग / स्त्रीलिंग / अलिंग (नामाप्रमाणे)

[संपादन] अर्थ

  1. कल्पना न केलेला / केलेली / केलेले / केलेल्या
  2. अचानक उद्भवलेला / उद्भवलेली / उद्भवलेले / उद्भवलेल्या

[संपादन] भाषांतर

  • इंग्रजी (English) :
    1. unimagined (अनइमॅजिन्ड)
    2. sudden (सडन); abrupt (अब्रप्ट)
  • संस्कृत (संस्कृत) :
  • हिंदी (हिंदी) :
    1. जिसकी कल्पना ना की गयी हो ऐसा / ऐसी / ऐसे
    2. एकाएक या अचानक से उत्पन्न

[संपादन] उपयोग

  1. अणुस्फोट हा विध्वसंक असणार हे अपेक्षित होते, परंतु त्याच्यामुळे होणाऱ्या विनाशाचा अवाका अकल्पित होता.
  2. अफलजलखानाला शिवाजी महाराजांना भेटताना धोका असल्याची माहिती होती, पण मिठीत घेतल्यावर त्यांनी खानाचा कोथळा अकल्पित काढला.

[संपादन] उत्पत्ति

मूळ शब्द: + कल्पित (संस्कृत)

[संपादन] अधिकची माहिती


वैयक्‍तिक साधने