एक

Wiktionary कडून

भाषा = मराठी[संपादन]

व्याकरण[संपादन]

  • शब्दाचा प्रकार : नाम, विशेषण

वचन[संपादन]

एकवचन / अनेकवचन

लिंग[संपादन]

  • नाम असल्यास
    • अलिंग
      • पुल्लिंगी स्वरूप : लागू नाही
      • स्त्रीलिंगी स्वरूप : लागू नाही
  • विशेषण असल्यास
    • पुल्लिंग / स्त्रीलिंग / अलिंग (नामाप्रमाणे)

अर्थ[संपादन]

  1. पहिली गणन संख्या; शून्यानंतर येणारी संख्या;
  2. सर्वसाधारणांमधिल विशिष्ट अव्याख्यित

भाषांतर[संपादन]

  • इंग्रजी (English) :
    1. one (वन); single (सिंगल)
    2. particular but undefined
  • संस्कृत (संस्कृत) :
    1. एकः
  • हिंदी (हिंदी) :
    1. एक
    2. सर्वसाधारणोंमेसे विशिष्ट अव्याख्यित

उपयोग[संपादन]

  1. एक ही अशी संख्या आहे जिच्याने सर्व पुर्णांक संख्यांना भाग जातो.
  2. एक चांगला मनुष्य होण्यासाठी इतरांचा विचार करणे शिकावे लागते.

उत्पत्ति[संपादन]

मूळ शब्द : एकः (संस्कृत)

अधिकची माहिती[संपादन]