खुर्ची

Wiktionary कडून

खुर्ची

मराठी[संपादन]

शब्दवर्ग[संपादन]

नाम

व्याकरणिक विशेष[संपादन]

•लिंग:स्त्रीलिंग •वचन:एकवचन

रूपवैशिष्ट्ये[संपादन]

१.सरळरूप एकवचन:खुर्ची २.सरळरूप अनेकवचन:खुर्च्या ३.सामान्यरूप एकवचन:खुर्ची ४.सामान्यरूप अनेकवचन खुर्च्यां

अर्थ[संपादन]

मी वाचलं होतं की त्यांच्या कडे एक विशिष्ट वैचारिक खुर्ची होती तिच्यावर बसून ते शांत ठिकाणी विचार करायचे उदा:शाळेत विद्यार्थी अभ्यास करताना खुर्चीवर बसून अभ्यास करतात.

हिंदी[संपादन]

कुर्शी

इंग्लिश[संपादन]

https://en.m.wiktionary.org/wiki/chaire