धूळपाटी
Wiktionary कडून
आधूनिक लेखन साहीत्य सहज उपलब्ध नसलेल्या काळात सुरवातीचे अक्षर शिक्षण अक्षरे धूळीवरच गिरवून होत असे . त्यास मराठीत धूळपाटी म्हणतात. विकिपीडिया सहप्रकल्प धूळपाटी नावाची पाने तात्पुरते बदल करून पहाण्या करिता वापरतात तर संगणक क्षेत्रात नवी बीटा आज्ञावली मुख्य आज्ञावली जोडण्यापूर्वी प्रयोगाकरिता वापरण्यासही धूळपाटी असे म्हणतात
इंग्लिश Sandbox
- साचा:US A children's play area consisting of a box filled with sand.
- साचा:wjargon On many Wikis, the sandbox is a page where users are free to experiment with codes without destroying or damaging any legitimate content.
- साचा:computing An isolated area where a program can be executed with a restricted portion of the resources available.
- Running a program in a sandbox can prevent it from doing any damage to the system.