नाचणे

Wiktionary कडून

मराठी[संपादन]

नाचणे[संपादन]

शब्दवर्ग[संपादन]

धातू[संपादन]

मूळ धातुरूप[संपादन]

  • नाच

रुपवैशिष्टे[संपादन]

नाच या मूलधातूचे सामान्यरूप *नाचण्या

व्याकरणीक विशेष[संपादन]

सकर्मक[संपादन]

अर्थ[संपादन]

  1. संपूर्ण शरीराची विविध प्रकारे हालचाल करणे. उदा. प्रिया आनंदाने नाचते."
  2. नाचण्याचे विविध प्रकार उदाहरणार्थ, भरतनाट्यम, कथ्थक, इत्यादी




हिन्दी[संपादन]

नाचना(https://hi.wiktionary.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%A8%E0%A4%BE)

इंग्लिश[संपादन]

Dance(https://en.wiktionary.org/wiki/dance)