निबंध

Wiktionary कडून

[१]== आई निबंध

शब्दरूप[संपादन]

शब्दवर्ग[संपादन]

  • नाम

व्याकरणिक विशेष[संपादन]

  • लिंग - पुलिंग

रूपवैशिष्ट्ये[संपादन]

  • निबंध = सरळरूप एकवचन
  • निबंध = सरळरूप अनेकवचन
  • निबंधा- = सामान्यरूप एकवचन
  • निबंधां- = सामान्यरूप अनेकवचन

अर्थ[संपादन]

  1. नियमबद्ध रचना असणारा लेख. उदा. नेहा ने आई वर सुंदर निबंध लिहिला

हिंदी[संपादन]

[२]

इंग्रजी[संपादन]

Essay