पाव

Wiktionary कडून

This article needs creanu up and wiktionaryfication हा लेख पाव या क्रियापदबद्दल आहे. (खाद्य पदार्थ या दृष्टीने या नामातील चा उच्चार दंतोष्ठ्य म्हणजे वरचे दात खालच्या ओठांना टेकवून होतो. पाव हा शब्द क्रियापद या अर्थाने देखिल येतो या पाव क्रियापद शब्दातील उच्चार स्वर सदृश्य असून वस्तूतः तो व्यंजनिय नाही, तसेच दातांचा ओठास स्पर्शही होत नाही या दृष्टीने हा उच्चार मराठीतील वर्णचिन्ह नसलेला वेगळा स्वरच असल्याचे काही व्याकरणकार मानतात (संदर्भ मराठी व्याकरण-डॉ लीला गोविलकर).

पाव - क्रियापद आणि पाव (खाद्यपदार्थ) हे दोन्ही लेख वेगळे न ठेवता एकच ठेवावेत असे काही संपादकांचे मत आहे व त्याबद्दल वाद आहे. आपले मत कृपया चर्चा पानावर नोंदवा. ‎

पावणे म्हणजे मिळणे अशा अर्थाने वापरला जाणारा शब्द. जसे 'देवा मला पाव' म्हणजे माझ्या वर कृपा असू दे अशा अर्थाने येथे पाव हा शब्द वापरला गेला आहे.