बोलणे

Wiktionary कडून

बोलणे[संपादन]

मराठी[संपादन]

शब्दरुप[संपादन]

.बोल

शब्दरवर्ग[संपादन]

.धातु (क्रियापद)

व्याकरणिक विशेष / धातुप्रकार[संपादन]

.प्रकार :- आकर्मक

अर्थ[संपादन]

१. दोन व्यक्तींमध्ये संवाद साधने .

उदाहरण :- ईशा राज सोबत बोलत होती.

हिंदी[संपादन]

बोलना

इंग्रजी[संपादन]

talk