मी

Wiktionary कडून

अनुक्रमणिका

[संपादन] मराठी

[संपादन] उच्चार

  • इंग्रजी (English):me
  • उर्दू :می
  • कन्नड : ಮೀ
  • मल्यालम: മീ
  • गुजराथी : મી
  • तामीळ : மீ
  • तेलुगू :మీ
  • पंजाबी :ਮੀ
  • संस्कृत (संस्कृत):मी
  • हिंदी (हिंदी) :मी
  • बेंगाली মী

[संपादन] सर्वनाम

  • प्रकार:
  • लिंग:
  • वचन: एकवचन
  • अर्थ:
  1. प्रथम पुरुष,स्वत:

[संपादन] विभक्ती

[संपादन] भाषांतरे

[संपादन] Translations



[संपादन] भाषांतर करताना घ्यायची काळजी

[संपादन] शब्द केव्हा वापरावा

[संपादन] शब्द केव्हा वापरू नये

[संपादन] वाक्यात उपयोग

मी माझा
  1. मी प्रेमात पडलोय…..

आमचे बाबा आणि मी.... मी काय म्हणतो

बाहेर थंडी मी म्हणत होती, जोराच वारंही सुटलं होतं.

मी तिच्यात नव्हतो पण ती माझ्यात होती ...[१]

जन्मातही नव्हते कधी मी, तोंड माझे लपविले मेल्यावरी संपूर्ण त्यांनी, वस्त्रात मजला झाकले... भाऊसाहेब पाटणकर


सुख आणि दुःख या मन, बुद्धीच्या भावना. त्या जर जाणवत नाहीत तर अहंकाराने येणारा मी पणा ही जाणवत नाही.

[संपादन] अधिक माहिती

[संपादन] उत्पत्ती
[संपादन] वाक्प्रचार
[संपादन] म्हणी
[संपादन] संधी व समास

मीपण तें बुडालें

मीपण येणार आहे. लाडकीचं काय ठरलं?

मीजर स्वत:ला बुद्धिमान आटिर्स्ट समजत असेन तर

मीतर कशालाच धरलेलं नव्हतं !!!

[संपादन] संकीर्ण माहिती

[संपादन] साहित्यातील आढळ
किती आवडावे मला तू... तुला मी...
तरी का छळावे मला तू... तुला मी...
जसा चातका आठवे पावसाळा
तसे आठवावे मला तू... तुला मी... [२]

मी रात टाकली, मी कात टाकली मी मुडक्या संसाराची बाई लाज टाकली

हिरव्या पानांत, हिरव्या पानांत सावंळ सावंर चालती भर ज्वानीतली नार, अंग मोडीत चालती

ह्या पंखावरती, मी नभ पांघरती मी मुक्त मोरनी बाई चांदन्यात न्हाती

अंगात माझिया भिनलाय ढोलिया मी भिंगरभिवरी त्याची गो मालन झाली मी बाजिंदी मनमानी बाई फुलांत न्हाली ...ना.धो.महानोर

रसिका,मी कैसे गाऊ गीत दाटून आले घन आसवांचे, मिटलेल्या पापणीत...वंदना विटनकर


[संपादन] तत्सम उच्चारणांचे इतर शब्द
  • इंग्रजी (English):me,
  • मराठी: किमी,चौमी ,हमी,कमी,रमी,
  • हिंदी (हिंदी): खामी, हामी,नमी,

[संपादन] संदर्भ

[संपादन] बाह्य दुवे

मी-तू-तो-हा-जो-कोण-काय-आपण-स्वतः[[वर्ग:मीकारान्त मराठी शब्द]]

"http://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%80" पासून मिळविले
वैयक्‍तिक साधने
इतर भाषांमध्ये