मुंगी
Wiktionary कडून
अनुक्रमणिका |
[संपादन] मराठी
[संपादन] उच्चार
|
|
[संपादन] नाम
- प्रकार: समुदायवाचक सामान्यनाम
- लिंग: स्त्रीलिंगी (पुल्लिंगी, नपुंसकलिंगी रूप होत नाही; सर्व मुंग्यांचा उल्लेख स्त्रीलिंगी होतो.).डोंगळा हा शब्द मोठ्या आकाराच्या मुंग्यांसाठी वापरतात्। तो पुल्लिंगी आहे।
- वचन: एकवचन (अनेकवचन : मुंग्या)
- अर्थ:
[संपादन] विभक्ती
|
[संपादन] भाषांतरे
|
[संपादन] वाक्यात उपयोग
- मुंगी सारखे कामसू व्हावे.
[संपादन] अधिक माहिती
[संपादन] वाक्प्रचार
- मुंग्या येणे - शरीराचा काही भाग बधिर होणे
- सर्वांगाला मुंग्या येणे
[संपादन] म्हणी
- मुंगी होऊन साखर खावी : छोटेपणात सुख असते.
- लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा ठेवा : लहान मुलांना वा लहान माणसांना मोठ्यांपेक्षा जास्त सुख असल्याने तेच बरे.
[संपादन] संधी व समास
- मुंगीकर (एक आडनाव)
[संपादन] संकीर्ण माहिती
- मुंगळी हा समानार्थी शब्द आहे.मुंगळी पुल्लिंगीरूप मुंगळा असे होते.[१].झाडे किंवा लाकूडास खाणारी ती वाळवी.
[संपादन] साहित्यातील आढळ
- मुंगी उडाली आकाशी ही संत मुक्ताबाई यांची साहित्यकृती
- "मुंगी उडाली आकाशी । तिने गिळले सूर्यासी ॥
- थोर नवलाव झाला । वांझे पुत्र प्रसवला ॥
- विंचु पाताळासी जाए । शेष वंदी त्याचे पाय ॥
- माशी व्याली घार झाली । देखोनी मुक्ताई हसली ॥"