मेज

Wiktionary कडून

मेज[संपादन]

मराठी[संपादन]

शब्दरूप[संपादन]

  • मेज

शब्दवर्ग[संपादन]

  • नाम

व्याकरणिक विशेष[संपादन]

  • लिंग - नपुसकलिंग

रूपवैशिष्ट्ये[संपादन]

  • मेज  :- सरळरूप एकवचन
  • मेज  :- सरळरूप अनेकवचन
  • मेजा- :- सामान्यरूप एकवचन
  • मेजां- :- सामान्यरूप अनेकवचन

अर्थ[संपादन]

  1. लिहिण्यासाठीं केलेलें लाकडी घडवंचीसारखे साधन.उदा.वही त्या मेजावर ठेवली आहे.

हिन्दी[संपादन]

  • मेज़

[१]

इंग्लिश[संपादन]

  • table

[२]