विक्शनरी:चावडी
Wiktionary कडून
|
चावडी (सुचालन)
|
||
|---|---|---|
|
||
| मदतकेंद्र,स्वागत आणि साहाय्य चमू ,आलेले सदस्य,विकिभेट,चावडी/प्रबंधकांना निवेदन,कळपट हवा | ||
| साचा:विकिपीडिआ:चावडी/प्रगती/जुन्या चर्चा | ||
| चावडी/लोगो,लेखन | ||
| मराठी विक्शनरी सहप्रकल्प | ||
| मराठी विकिस्रोत सहप्रकल्प
प्रस्तावित प्रकल्प |
||
| मराठी विकिविद्यापीठ सहप्रकल्प | ||
| मराठी विकिबुक्स सहप्रकल्प | ||
| मराठी विकिक्वोट्स सहप्रकल्प | ||
| मराठी विकिकॉमन्स सहप्रकल्प | ||
| मराठी विकिन्युज सहप्रकल्प
प्रस्तावित प्रकल्प |
||
| इंग्लिश भाषेतील सहप्रकल्प | ||
| हिंदी भाषेतील सहप्रकल्प | ||
| नेपाल भाषेतील सहप्रकल्प | ||
| संस्कृत भाषेतील सहप्रकल्प | ||
| मराठी विकिमिडिया सहप्रकल्प | ||
| इतर मीडियाविकि सहप्रकल्प | ||
हि विक्शनरी वापरण्यास सोपी कशी करावी तुमच्या अडचणी नेमक्या कोणत्या त्याची प्रतिक्रीया नोंदवा
| नवीन मत नोंदविण्यासाठी शेजारील कळीवर टिचकी द्या. (पृष्ठपेटीमध्ये बदल करू नका) सुद्धा पहा:-पाहणी,विकिपीडिया चावडी |
|
[संपादन] तुम्ही येथे एकटे नाही आहात
मी विक्शनरीचा प्रचालक आहे अधून मधून इथे येतच असतो। काही अडचणी असल्यास इथे जरूर नमुद कराव्यात। सर्व प्रकारच्या प्रतिक्रिया प्रतिसाद शंका प्रश्न पृच्छा मनमोकळेपणाने नमुद करावेत.
या प्रकल्पास अधीक वेळ देऊ शकेल अशा समन्वयकांची आवश्यकता आहे जे नवीन सदस्यांचे स्वागत करतील आणि त्यांना संपादनात सहाय्य करतील तसेच मराठी विषयाचे अभ्यासक विद्यार्थी शिक्षक यांना संपर्क करून ह्या प्रकल्पास गती देऊ शकतील अशा स्वयंसेवी समन्वयकांची नितांत आवश्यकता आहे। Mahitgar १४:३५, ९ नोव्हेंबर २००९ (UTC)
Wiktionary मध्ये Internal links देता येत नाही काय? मी अंजीर आणि अगरबत्ती येथे mr:अंजीर याप्रकारे लिन्क दिली तरी ती लालच दिसते। कृपया मदत करा। V.narsikar ०९:०२, ९ नोव्हेंबर २००९ (UTC)
trial and error ने जमले । अंजीर असे केल्यावर। तसदी बद्द्ल क्षमस्व। मी येथे बरोबर काम करीत आहे कि आपल्या काही मौलिक सूचना आहेत? जरुर कळवा। फुलस्टॉप (।)असा ऍवजी (.) असा नाही करीता येणार काय?
V.narsikar ०९:२५, ९ नोव्हेंबर २००९ (UTC) फुलस्टॉप (।)असा ऍवजी (.) असा नाही करीता येणार काय?
- करून टाकू पण खरे तर सहाय्य:Editing अभ्यासून सूचना हव्या आहेत म्हणजे अधीक दूरगामी काम करता येईल।Mahitgar १४:३७, ९ नोव्हेंबर २००९ (UTC)