व्यक्ती
Wiktionary कडून
अनुक्रमणिका |
[संपादन] मराठी
[संपादन] उच्चार
|
[संपादन] नाम
- प्रकार: सामान्यनाम
- लिंग: स्त्रीलिंगी (पुल्लिंगी, नपुंसकलिंगी रूप होत नाही; सर्व व्यक्तीचा उल्लेख स्त्रीलिंगी होतो.)
- वचन: एकवचन (अनेकवचन : व्यक्ती)
- अर्थ:
- माणूस, हा शब्द पुरुष व महिला दोहोसाठी वापरतात, व्यक्ती हा शब्द बरेच वेळा अशा स॑दर्भात वापरतात जेथे आपल्याला माणसाचे लि॑ग माहीत नसते
[संपादन] भाषांतरे
# 'माणूस' या अर्थाने:
|
[संपादन] वाक्यात उपयोग
- मी आज त्या व्यक्तीशी बोललो होतो.
- व्यक्ती आणि वल्ली