सदस्य चर्चा:Mahitgar
Wiktionary कडून
नमस्कार Mahitgar, आपले मराठी विक्शनरीमध्ये स्वागत! मराठी विक्शनरी म्हणजेच मराठीतील मुक्त शब्दकोश निर्मिती प्रकल्प! आम्ही आशा करतो की आपणास हा मराठी विक्शनरी प्रकल्प आवडेल आणि आपण या प्रकल्पास साहाय्य कराल.आपल्याला विक्शनरीयन होऊन येथे संपादन करण्यास आनंद वाटेल अशी आम्हास खात्री वाटते.
विक्शनरीबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विक्शनरी मदत मुख्यालयाला भेट द्या. आपणांस कधीही मदतीची गरज वाटली तर विक्शनरीच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील. कृपया चर्चापानावर चर्चा करताना चार ~~~~वापरुन आपली सही करा.
त्याचबरोबर आपण मराठी विक्शनरी याहू ग्रूपचे सदस्य होऊन गप्पा मारू शकता. मराठी भाषेतील मुक्त शब्दकोश निर्मितीत सहाय्य करून आपण मराठी भाषा समृद्ध करण्यास मदत करत आहात. आपले पुन्हा एकदा मन:पूर्वक स्वागत!
विकिपीडिया मदतचमू ~~~~
Hello Mahitgar, welcome to Marathi Wiktionary ! Marathi Wiktionary is free encyclopedia project in Marathi. Thank you for your interest. We hope you like the place and decide to stay. You will certainly enjoy editing here and being a Wiktionarian!
For more information about Wiktionary visit Wiktionary Helpdesk. In case you need any help you can visit Wiktionary Helpforum.Alternatively place {{helpme}} on your talk page and someone will show up shortly to answer your questions. Please sign your name on talk pages using four tildes (~~~~)
Also consider becoming part of our discussion group on Yahoo to discuss issues related to Marathi Wiktionary 'off-line.' By contributing to Marathi Wiktionary, you help the enrichment of Marathi language, we welcome you once again!
Thanking you, With warm regards, Helpdesk Marathi Wiktionary ~~~~
[संपादन] Sandbox
mahitgar/sandbox2 mahitgar/sandbox3 mahitgar/sandbox4 अचंबा अंतर्याम अंथरूण
अंकलिपी (पि) अजस्र अंतरीक्ष (रि) अंदाजपत्रक
अकल्पित अंजली (लि) अंतस्थ अंदाजित
अकस्मात अजातशत्रू (त्रु) अंतःस्थिती अंदाधुंदी
अकालिक अजानवृक्ष अंतर्ज्ञान अद्ययावत
अकालीन अजिंक्य अतिक्रमण अद्यापि
अंकित अजिजी अतिथी (थि) अद्वातद्वा
अकिंचन अजिबात अतिथिगृह अद्वितीय
अंकुरित अंजीर अतिप्रसंग अदृष्ट
अंकुश अजीर्ण अंतिम अद्वितीय अकृत्रिम अजून अतिरथी (थि) अद्वैत अक्राळविक्राळ अट्टहास अतिरिक्त अंधकार अखंडित अडकित्ता अतिरेक अधःपतन अखिल अडेलतट्टू अतिवृष्टी (ष्टि) अधिक अंगकाठी अणकुचीदार अतिव्याप्ती (प्ति) अधिकारिता अंगठी अणुरेणू अतिशयोक्ती (क्ति) अधिकारी अगडबंब अणुबॉम्ब अतिशयोक्तिपूर्ण अधिकृत अंगभूत अणू(णु) अतिसार अधिनियम अगरबत्ती अंतःकरण अतीत अधिवेशन अंगारकी चतुर्थी अतर्क्य अतींद्रिय अधिष्ठाता अंगीकार अंतःचक्षू ( क्षू) अतीव अधिसभा अंगीकृत अतःपर अतुलनीय अधिसूचना अंगुस्तान अंतःपुर अत्यंत अधिसूचित अंगुलिनिर्देश अंतर अत्यधिक अधीन अग्निकाष्ठ अंतर्गत अत्यवस्थ अधीर
अग्निपरीक्षा अंतर्दृष्टी (ष्टि) अत्याधुनिक अधीक्षक अग्निमांद्य अंतर्धान अत्याचार अधीक्षण अग्रगण्य अंतर्निर्दिष्ट अत्यावश्यक अधुरा अग्राह्य अंतर्भाव अत्युच्च अधू अग्रिम अंतर्भूत अत्युत्तम अधोगती अघटित अंतर्मुख अंत्येष्टी (ष्टि) अधोमुख अधोमूल्यन अनुकंपनीय अनुषंगाने अपील
अधोरेखित अनुकरणीय अनुष्ठान अपीलकार
अध्यारोप अनुक्रम अनुसूचित अपूर्ण
अध्याहृत अनुक्रमांक अनुस्यूत अपूर्णांक
अध्वर्यू (र्यु) अनुक्रमणिका अनुस्वार अपूर्व
अनंत चतुर्दशी अनुग्रह अनुज्ञा अपूर्वाई
अनन्वय अनुगृहीत अनुज्ञेय अपेशी (अपयशी)
अनपेक्षित अनुच्चारित अनैतिक अपौरुषेय
अनभिषिक्त अनुज अनैतिहासिक अप्रगल्भ
अनभिज्ञ अनुत्पादक अनौपचारिक अप्रत्यक्ष
अनसूया अनुताप अनौचित्य अप्रतिम
अनहित अनुत्तीर्ण अन्नपूर्णा अप्रतिष्ठा
अनागोंदी अनुदार अन्नान्नदशा अप्रबुद्ध
अनाठायी अनुनय अन्याय अप्रसिद्ध
अनादी (दि) अनुनासिक अन्याय्य अप्रस्तुत
अनामिक अनुपमेय अन्यायी अप्रासंगिक
अनावरण अनुपस्थिती (ति) अन्योक्ती (क्ति) अप्राप्य
अनावश्यक अनुपालन अन्वर्थक अप्रिय
अनावर्ती अनुप्रास अपकीर्ती (र्ति) अबकारी
अनावृष्टी (ष्टि) अनुबोधपट अपन्हुती (ति) अबाधित
अनासक्ती (क्ति) अनुभवी अपप्रयोग अब्रह्मण्यम्
अनिमिष अनुभूती (ति) अपभ्रंश अब्रूदार
अनियंत्रित अनुमोदन अपमृत्यू (त्यु) अभिजात
अनिर्वचनीय अनुयायी अपरंपार अभिजित
अनिरुद्ध अनुरक्त अपरिचित अभिनव
अनिर्णित अनुराग अपरिमित अभिनिवेश
अनिवार्य अनुलक्षून अपवित्र अभिनेत्री
अनीती (ति) अनुवाद अपशकुन अभिप्राय
अनुकंपा अनुशासन अपसिद्धान्त अभिप्रेत
अभिमान अरविंद अल्पायुषी अव्याप्ती (प्ति)
अभियंता अरसिक अल्पोपाहार अंशतः
अभियांत्रिकी अराजकता अवगुण अंशधारी
अभियोग अराष्ट्रीय अवगुंठन अंशराशीकरण
अभिरक्षक अरिष्ट अवगुंठित अशरीरी
अभिरुची (चि) अरुची (चि) अवचित अशरीरिणी वाणी
अभिरुचिसंपन्न अरुण अवडंबर अशाश्वत
अभिलाषा अरुंधती अवतारी अशास्त्रीय
अभिलेख अरेरावी अवंती (अवंतिका) अशिष्ट
अभिवेदन अर्जित अवतीर्ण अशिक्षित
अभिव्यक्ती (क्ति) अर्जुन अवधूत अशील
अभिवृद्धी (द्धि) अर्थमंत्री (त्रि) अवधी (धि) अंशुमाली
अभिशाप अर्थशास्त्र अवनती (ति) अंशू (शु)
अभिषेक अर्थसंकल्प अवनी (नि) अश्रू (श्रु)
अभिसारिका अर्थांतरन्यास अवमूल्यन अश्रुपात
अभीष्टचिंतन अर्थालंकार अवलक्षणी अशुभ
अभ्यंगस्नान अर्धशिशी अवलंबणे अश्लील
अभ्यसनीय अर्धांगी अवांतर अश्वशक्ती (क्ति)
अभ्यासू अर्धोन्मीलित अवर्णनीय अश्विनी
अमर्याद अर्पित अवसानघातकी अष्टपैलू
अमानुष अर्वाच्य अविचारी अष्टावधानी
अमावास्या अर्हता अविच्छिन्न अष्टौप्रहर
अमुकतमुक अलाहिदा अविभक्त असंबद्ध
अमूल्य अलिप्त अविवाहित असंस्कृत
अमृत अलीकडे अविश्रांत असहकारिता
अमोलिक अलौकिक अविश्वसनीय असहाय
अरण्य अल्पस्वल्प अव्यंग असहिष्णुता
असंभवनीय अहित आकुंचन आतंकवाद असंदिग्ध अही (हि) आकुंचित आततायी असाहाय्य अहिनकुल आकृती (ति) आतबट्टा
असाध्य अहिमही आकृतिबंध आंतर्द्वंद्व
असिधाराव्रत अहिराणी आक्रस्ताळेपणा आंतरजातीय
असूया अहोरात्र आक्रोश आंतरराष्ट्रीय
अस्खलित अळणी आख्यायिका आतषबाजी
अस्तंगत अळीमिळी - आगळीक आतिथ्य
अस्ताव्यस्त अक्षक्रीडा आगाऊ आतुरता
अस्तित्व अक्षय्यतृतीया आगापिछा आत्मक्लेषी
अस्पृश्य अक्षरशः आगामी आत्मघात
अस्फुट अक्षरशत्रू आंगिक आत्मचरित्र
अस्थानी अक्षौहिणी आग्रही आत्मप्रौढी
अस्थायी अज्ञानी आघाडी आत्मविश्वास
अस्थिर अज्ञेय आचरणीय आत्महत्या
अस्थी (स्थि)
अस्थिविसर्जन आई आजानुबाहू (हु) आत्माविष्कार
अस्मादिक (आ) आकंठ आजारी आत्मीय
अस्मानी आकडेशास्त्र आजीव आत्मीयता
अस्मानीसुलतानी आकर्षक आझादी आत्यंतिक
अस्वास्थ्य आकर्षित आटोपशीर आदिअंत
अहंमन्य आकांत आडगल्ली आदिपुरुष
अहर्निश आकाशवाणी आणि (अव्यय) आदी (दि)
अहमहमिका आकांक्षा आणीबाणी आंदोलन
आद्यप्रवर्तक आम्रवृक्ष आलोचना आसक्ती (क्ति)
आधारभूत आम्लपित्त आल्हाद आसन्नमरण
आधिभौतिक आयुरारोग्य आवर्ती आस्तिक
आधुनिक आयुर्वेद आवली (लि) आस्तिक्यवाद
आधुनिकीकरण आयुष्मान आवश्यक आस्थापित
आनंदी आरंभ आविष्कार आहारशास्त्र
आनुकूल्य आरशी आविष्कृत आहिताग्नी (ग्नि)
आनुवंशिक आरक्षित आवृत आहुती (ति)
आनुषंगिक आराध्यदैवत आवृत्ती (त्ति) आहेर (अहेर)
आपखुषी आरामखुर्ची आव्हान आळीपाळीने
आपंगिता आरामशीर आशंका आक्षिप्त
आपत्ती (त्ति) आरूढ आशंकित आक्षेप
आपद्धर्म आरोग्य आशाळभूत आक्षेपक
आपमतलबी आरोपित आशीर्वचन आक्षेपार्ह
आपुलकी आरोपी आशीर्वाद आज्ञार्थ
(आपोष्णी आर्थिक आश्चर्यचकित आज्ञांकित
आमंत्रण आलंकारिक आश्लेषा इकडेतिकडे
आमांश
आमराई
आलिंगन आश्विनी इंग्रजी ([[इंग्लिश)
आमूलाग्र आलोकित आसक्त इच्छापूर्ती (र्ति) इच्छाशक्ती (क्ति) इमानी उक्त उडवाउडव
इच्छित इमारत उक्ती (क्ति) उंडगा
उघडमीट उड्डाण
उघडीप उणीव
इष्ट उचकी उतरंड
इष्टनिष्टता उचंबळणे उतराई
इष्टापत्ती (त्ति) उचलेगिरी उतारपेठ
इष्टांक उचित उतारा
इस्तरी (इस्त्री) उच्चनीच उतारी
इति (अव्यय)
इस्पितळ उच्चपदस्थ उतारू
इस्राइल (इस्राएल) उच्चाटन उतावळा
इस्लाम उच्चार उतावीळ
इळीमिळी उच्चारित उत्कट
इक्षू (क्षु) उच्छाद उत्कंठा
उच्छ्वसित उत्कंठित
इत्यादी (दि)
उच्छ्वास उत्कर्ष
ईडलिंबू उच्छिष्ट उत्कृष्ट
इंदू (दु)
ईद उच्छृंखल उत्क्रमण
ईप्सित उच्छेद उत्क्रांत
ईश उंच उत्क्रांती (ति)
ईशान्य उंचवटा उत्क्रांतितत्त्व
इंद्रनीळ (ल)
ईश्वर उंचापुरा उत्खनन
ईश्वरी उजवा उत्तम
ईर्ष्या उजळणी उत्तमांग
ईक्षण उजाड उत्तमोत्तम
उज्जयिनी उत्तरदायित्व
उज्ज्वल उत्तरमीमांसा
उकडणे उटी उत्तराधिकार
उकळी उठाबशा उत्तरार्ध
उकिडवा उठाठेव उत्तरीय
उकिरडा उठारेटा (ठा) उत्तरोत्तर
[संपादन] विक्शनरी:चावडी
माहितगार,
आपल्या सर्वांच्या सामायिक चर्चेकरिता विक्शनरी:चावडी हे पान तयार केले आहे. कृपया त्या पानाचा योग्य वाटेल तेव्हा चर्चेकरिता उपयोग करावा.
--Sankalpdravid 13:09, 4 December 2006 (UTC)
[संपादन] विक्शनरी लेखन
माहितगार, Wiktionary चे लेखन 'विक्शनरी' असे होते असे मला वाटते. कारण Dictionary या शब्दाचे लेखन 'डिक्शनरी' असे केले जाते. त्यामुळे इथेही 'विक्षनरी' असे लेखन करण्याऐवजी 'विक्शनरी' असे लेखन करावे असे वाटते.
Wikipedia प्रमाणे इथे 'विकिपिडीया' की 'विकिपीडिया' की 'विकिपीडिआ' असे लेखनावरून गोंधळ इथे होऊ नयेत, म्हणून सर्वानुमते या शब्दाचे योग्य लेखन Wiktionary प्रकल्पावर सुरुवातीसच रूढ करावयास हवे.
--Sankalpdravid 05:22, 5 December 2006 (UTC)
[संपादन] नमुना लेख तयार करण्याबद्दल
माहितगार,
विक्शनरी अजून बाल्यावस्थेत आहे. लेखांचा पसारा वाढण्याआधी आशय, मांडणी, navigation अशा सर्वार्थाने उत्तम असा एखादा नमुना लेख तयार करावा असे वाटते. तसे केल्याने नवीन सदस्यांना लेखात नक्की काय लिहायचे याचा संदर्भ उपलब्ध होईल, व विक्शनरीवरील लेखांमध्ये एकजिनसीपणा राहील.
तुम्ही विक्शनरी :आदर्श मांडणी क्रम मध्ये लिहीत असलेल्या क्रमाचा आपण याकरिता वापर करू शकू (त्या लेखात काही भर घालावयाची असल्यास आज-उद्यामध्ये भर घालीन.). तसेच लेखाच्या visual presentation बद्दल मला इंग्लिश विक्शनरीची मांडणी आवडली (उदा. en:Baby). सध्या आपण त्यांची मांडणी वापरून, पुढेमागे आपल्या सोयीकरिता त्यात बदल करू शकतो/ भर घालू शकतो. या हेतूने मी काल काही साचे बनवले आहेत.
तर, थोडक्यात, सध्या लिहिलेल्या एखाद्या शब्दाच्या लेखातून आपण एखादा नमुना लेख विकसित करू शकलो तर बरे होईल. तुमच्या डोक्यात काही कल्पना असल्यास त्यादेखील सांगा.
--Sankalpdravid 13:37, 5 December 2006 (UTC)
[संपादन] धन्यवाद
Thanks for the welcome note.--Eukesh 16:36, 20 December 2006 (UTC)
[संपादन] प्रबंधकपदावरील निवडीबद्दल अभिनंदन!
माहितगार, प्रबंधक म्हणून निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन! मराठी विक्शनरी प्रकल्पही आता मार्गी लागेल अशी आशा आहे. :)
--Sankalpdravid 10:04, 21 December 2006 (UTC)
- माहितगार, विक्शनरी योजनेसंदर्भात समन्वयाने कामे करण्याकरता थोडी चर्चा करायची आहे. मला यासंदर्भात sankalpdravid ऍट gmx डॉट net वर ई-मेल पाठवू शकाल काय?
- --संकल्प द्रविड ०६:०७, १२ मार्च २००७ (UTC)
[संपादन] Update on Marathi support in MediaWiki
Hoi, I wrote to the Wikitech list and asked them to do some good for the Marathi MediaWiki support. What I asked is for them to copy the language fgile and make it part of the basic MediaWiki installation.
From my perspective the support of other languages on the Marathi Wikipedia is now horribly broken; I cannot even type Dutch or English any more on your project.
At this time Brion has SUL as his priority .. Within a limited time frame I will again bug him for supporting better internationalisation support. And I hope we will get better for Marathi as well. GerardM 11:17, 14 जानेवारी 2007 (UTC)
[संपादन] देवनागरी
I have made certain changes in the inkey. Please notify me about further changes that are needed. --Eukesh 19:01, 19 जानेवारी 2007 (UTC)
[संपादन] स्त्रोत(strot) नको---स्रोत(srot) पाहिजे.
विक्शनरीच्या पहिल्या ओळीत व विकिपीडियावर अनेक ठिकाणी स्रोत शब्द चुकीचा छापला गेला आहे. बहुतेक मराठीभाषक गैरसमजाने हा शब्द चुकीचा लिहितात. तरी शक्य तिथे, शक्य तेव्हा दुरुस्ती करावी. --जे--ऽऽऽऽ २० एप्रिल २००७-२११८ भारतीय प्रमाण वेळ
[संपादन] Help on English Wiktionary
Please, could you add the Marathi translations to the entries for en:listen, en:parrot, and en:Appendix:Units_of_time? Any help is greatly appreciated. --EncycloPetey 17:27, 8 July 2007 (UTC)
[संपादन] छान काम
आपण प्रस्तावित वर्गशाखाविस्तारावर करत असलेले काम अतिशय सुव्यवस्थित आहे. आपण यासाठी कौतुकपात्र आहात. मी माझ्या काही सूचना लवकरच मांडीन. आशा आहे की, त्या सुसूत्रीकरणासाठी हातभार लावतील.
सध्या मी विकिपीडियावर कामासाठी थोडा वेळ देत असून त्याचा उपयोग विक्शनरीच्या विकासासाठी नवनवीन साधने मिळवण्यासाठी होईल, अशी आशा आहे. अजून थोडे दिवस मी विकिपीडियाच्या कार्यभागात राहण्याचा मानस ठेवून आहे; परंतु मला विक्शनरीतही खूप खूप काम करायचे आहे. येथे प्रबंधक होण्याएवढे काम विकिपीडियावर झाले की, लगेच पूर्ण लक्ष विक्शनरीकडे वळविन. तो पर्यंत आपण सगळी काळजी अगदी एकट्याने घेण्यास सहज समर्थ आहात, याची शाश्वती आहे. पण मला देखील येथील कामाशिवाय राहावत नसल्याने मी स्वतः येथे परतण्यासाठी व प्रबंधक म्हणून भरगोस योगदानासाठी आतूर आहे.
पुनश्च अभिनंदन.
श्रीहरि ११:४४, ६ ऑगस्ट २००७ (UTC)
[संपादन] धन्यवाद
महितगरजी, नोटिफिकेशन के लिए धन्यवाद। मेरे पास कोई प्रॉब्लेम नहीं है। मैं अब परीक्षण सिस्टेम के साथ लिख रहा हूं। Please tell me more about your problem, because it works fine for me.--Wolf from Hindi Wikipedia.
- महितगारजी, आपल्या धन्यवाद आहे। वैसे तो वुल्फ़जी ने आपको उत्तर दे दिया है। लेकिन आप का समस्या कोही और हों तो मुझे दुबारा सम्पर्क कीजिए। धन्यवाद। --Eukesh ११:०२, १९ ऑगस्ट २००७ (UTC)
[संपादन] अव्ययांचे प्रकार
माहितगार,
आपण अव्ययांचे केलेले वर्ग व वर्गिकरण अगदी योग्य आहे. अविकारी शब्दांचा मोठा वर्ग यात समाविष्ट होत असल्याने हे कामही आपण मोलाचे केले आहे.
गेले काही दिवस मी विकिपीडियावर काही वेळ लागणारी, मोठी पण महत्त्वाची कामे हाती घेतल्यामुळे विक्शनरीकडे खरच दुर्लक्ष झाल्यासारखे होत आहे. पण आपण खरोखर चांगल्याप्रकारे इथली धुरा सांभाळत असल्याने काही काळजी नाही. मी तेथील काही ठरवलेली कामे संपवून मग इकडे पूर्ण वेळ वळेन. त्यावेळेससाठी आपण सूरू केलेले वर्गिकरण, काही साचे व सर्वसाधारण पानाचे स्वरूप याबाबत काही योजना मनात आखणे माझ्याकडून चालूच आहे. १०-१५ दिवसांचा वेळ दिल्यास मी इथे जास्त काळ घालवू शकेल.
धन्यवाद.
श्रीहरि ०३:३७, २२ ऑगस्ट २००७ (UTC)
[संपादन] ध्वन्यात्मक देवनागरीच्या विषय
I am sorry that I forgot to tell you about the script over here earlier. All the same, just change the two js files and make necessary changes in translit input functions according to the needs of Marathi wiktionary. Thank you.--Eukesh १८:३०, २२ ऑगस्ट २००७ (UTC)
[संपादन] स्वरूप बदल
माहितगार,
प्रथमतः माझ्या प्रबंधकपदाच्या निवडीसाठी आपण घेतलेल्या कष्टांबद्दल व समर्थनाबद्दल मनस्वी आभार. आपल्या साथीने येथे अप्रतिम विकास करायच्या योजना आहेत. आपल्या मदतीची कायम अपेक्षा आहे.
मला वाटते आपण विक्शनरीवरील Fonts प्रथमत: मराठी विकिपीडियाप्रमाणे थोडे मोठे करून घ्यायला हवेत. म्हणजे उजवीकडील मुखपृष्ठ, शब्दकोडे, शब्दकौल इत्यादी दुवे व मुख्य चौकटीत येणारा मजकूर हा विकिपीडियामध्ये सूवाचनीय (Readable) आकाराचा आहे. आपला (विक्शनरीचा) आकार व ओळीतील अंतर कमी आहे. आपले याबाबतीत काय मत आहे. तसेच प्रबंधक म्हणून हे कसेकाय साध्य करता येईल?
मला प्रबंधकांच्या अधिकच्या अधिकारांची देखील कल्पना दिल्यास काम करणे सोयीचे होईल. जसे प्रबंधक म्हणून मला पाने वगळण्याचा व सुरक्षित करण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. अशा अजून कोणत्या गोष्टी मला शक्य आहेत, हे कळवल्यास मदत होईल.
श्रीहरि ११:२६, १८ सप्टेंबर २००७ (UTC)
माहितगार,
काल Drini हे नवीन सदस्य आले आहेत. त्यांनी चुकीचे लेख योग्यरीत्या वगळले आहेत, हे चांगलेच आहे; परंतु लेख वगळण्याचा अधिकार केवळ प्रबंधकांना असतो, अशी माझी धारणा होती व आहे. आपण मार्गदर्शन करू शकाल काय?
श्रीहरि ०४:१८, २० सप्टेंबर २००७ (UTC)
प्रबंधक माहितगार,
आपल्याशी बरीच चर्चा करावी लागणार आहे व बर्याच बाबतीत धोरणनिश्चितीसाठी वेळोवेळी आपले साहाय्य लागणार आहे. आजचे काही चर्चेचे मुद्दे असे आहेत.
१. प्रत्येक लेखाच्या पानावर वर्ग दिला की, दृश्य भागात ते category:XXXX असे दिसते. त्याचे मराठीकरण करून दृश्य लेखातही विकिपीडियाप्रमाणे वर्ग:XXXX असे दिसले तर ते जास्त नैसर्गिक वाटेल. आपले याबाबतीत काय मत आहे; व हे साध्य कसे करता येईल?
श्रीहरि ०७:२२, २० सप्टेंबर २००७ (UTC)
प्रबंधक माहितगार,
Category:xxxx चे अगदी तातडीने वर्ग:XXXX केल्याबद्दल आभार. आता हे अगदी नैसर्गिक दिसत आहे.
पण हे साध्य कोठून केले ते मला कळले तर बरे होईल. कारण आपण मार्गदर्शन केलेल्या दुव्यांवर केवळ भाषांतरांची चर्चा होती, ते साध्य करण्यासाठी काय व कोठे म्हणजे कोणच्या File मध्ये काय फरक करायचा वगैरे मला कळल्यास उपयोग होईल. तरी हे देखील सांगण्याचे अवश्य करावे, अशी नम्र विनंती.
बाकी असेच अजून काही मुद्दे आपल्याशी चर्चा करायला मनात ठेवून आहे. ते देखील सांगत जाईन. आपले असेच मार्गदर्शन व सहकार्य अपेक्षित आहे.
श्रीहरि १२:००, २४ सप्टेंबर २००७ (UTC)
प्रबंधक माहितगार,
आपण तब्येतीच्या कारणामुळे कमी वेळ उपलब्ध आहात, हे कळाले. काम करताना तब्येतीचीही काळजी घेणे तेव्हढेच, किंबहून त्याहूनही अधिक, महत्त्वाचे आहे. तेव्हा आपली तब्येत लवकरच चांगली होवो, ही सदिच्छा.
बाकी माझे चालू असलेले काम आपण पाहात असालच. सध्या आदर्श नमुना साचे करून ठेवत आहे, जे सगळ्यांना कामाला येतील.
०८:४०, ८ ऑक्टोबर २००७ (UTC)