सैनिक

Wiktionary कडून

मराठी[संपादन]

शब्दरूप[संपादन]

सैनिक[संपादन]

शब्दवर्ग[संपादन]

  • नाम

व्याकरणिक विशेष[संपादन]

  • लिंग - पुल्लिंग

रुपवैशिष्ट्य[संपादन]

  • १.सरळरूप एकवचन - सैनिक
  • २.सरळरूप अनेकवचन -सैनिक
  • ३.सामान्यरूप एकवचन - सैनिका
  • ४.सामान्यरूप अनेकवचन - सैनिकां

अर्थ[संपादन]

  • सैन्यात लढणारी व्यक्ति

उदा. सैनिक सीमेचे रक्षण करतात

समानार्थी[संपादन]

  • रक्षक

हिंदी[संपादन]

  • सिपाही

[१]

इंग्लिश[संपादन]

soldier