Wiktionary:प्रस्तावित वर्गशाखाविस्तार

Wiktionary कडून

प्रकल्प-वर्ग सुसूत्रीकरण प्रकल्प या अंतर्गत प्रस्तावित वर्गशाखाविस्ताराबद्दल विचारविनिमय व्हावा हा या पानामागचा उद्देश आहे. आपली मते चर्चा पानावर आवर्जून मांडावीत. [[वर्गःवर्गीकरण प्रकाराचे नाव]] एवढे शब्द कोणत्याही लेखाच्या शेवटी लिहून जतन केले की त्या लेखाचे/शब्दाचे सहज वर्गीकरण शक्य होते, हा विकिसंरचनेचा महत्त्वपूर्ण गुणधर्म मराठी भाषेच्या अभ्यासकांना अत्यंत उपयोगी ठरू शकतो. प्रस्तावित वर्गशाखाविस्ताराबद्दलच्या विस्तृत माहितीकरिता प्रस्तावित वर्गशाखाविस्तार पहा. ढोबळ मानाने शब्दजातींचे वर्गीकरण करणे नवागतांना सोपे व्हावे म्हणून मर्यादित शब्द असलेल्या सर्वनाम , उभयान्वयी अव्यय, शब्दयोगी अव्यय धातू व क्रियाविशेषण अव्यय ह्या शब्दजातीतील शब्द व त्यांचे वर्गीकरण अगोदर पूर्ण करावे म्हणजे विशेषनाम, सामान्यनाम,भाववाचक नाम, विशेषण या उरलेल्या शब्दजातींचे वर्गीकरण करणे कुणालाही सुकर होईल असे वाटते. अर्थातच अधिक सखोल वर्गीकरणात मिळणारी मदतही खूपच गरजेची आहे. या विषयावर सखोल चर्चा चालू ठेवावी.

अनुक्रमणिका

[संपादन] शब्दजाती व उपप्रकारानुसार

[संपादन] शब्दातील अक्षर संख्येनुसार

(शब्दकोड्या प्रमाणे अक्षरसंख्या)

[संपादन] शब्दातील विशिष्ट अक्षरस्थानानुसार



[संपादन] शब्दातील विशिष्ट उच्चारस्थानानुसार

[संपादन] शब्दोत्पत्तीनुसार

[संपादन] महांमंडळाच्या शुद्धलेखन नियमावलीस अनुसरून

नामांच्या व सर्वनामांच्या अनेकवचनी सामान्यरूपांवर विभक्तिप्रत्यय व शब्दयोगी अव्यय लावताना अनुस्वार द्यावा.
उदाहरणार्थ: लोकांना, मुलांनी, तुम्हांस, लोकांसमोर, घरांपुढे.






[संपादन] शब्दकोशकार

[संपादन] व्याकरणकार

[संपादन] भाषेनुसार

[संपादन] प्रशासनिक

वर्ग:Categories

[संपादन] वर्ग:मराठी विक्शनरी प्रकल्प

[संपादन] वर्ग:पाहिजे

[संपादन] वापर

वैयक्‍तिक साधने