अंकजाल

Wiktionary कडून
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ : १. गणिताची कामे सुलभ करण्यासाठी केलेली कोष्टकें, २. पंचांग रचण्याचे कामीं अंकांना प्रतिवर्षी जे संस्कार करावे लागतात त्यांच्या संबंधाची कोष्टकें इत्यादी..
  • अधिक माहिती :
  • समानार्थी शब्द :
  • इतर भाषेत उच्चार :
  • लिंग : नपुंसकलिंगी


[१] अंकजाल on Wikipedia.Wikipedia

  1. सरस्वती कोश - कोशकार कै. विद्याधर वामन भिडे