अंजलि

Wiktionary कडून
Jump to navigation Jump to search
Logo book2.png मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ :
  1. ओंजळ.
  2. अर्थ द्यावयाच्या वेळी दोन्ही हातांचे पंजे एकत्र जुळवून झालेला खळगा.
  • अधिक माहिती :
  1. अंजलि जोडणे - वंदन करताना,नमस्कार करण्याकरिता दोन्ही हातांचे पंजे जुळवणे,नमस्कार करणे.
  • समानार्थी शब्द :

संदर्भ[संपादन]

सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे.