अंजारणे

Wiktionary कडून
Jump to navigation Jump to search
Logo book2.png मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ :
  1. बरे वाटण्याकरिता हलकेच अंगावरून हात फिरवणे, थोपटणे.
  2. लडीवाळपणे वागणे,एखाद्याचे मन बिलकुल न दुखावता,त्याच्या कलाप्रमाणे घेऊन त्याला आपलासा करणे.
  • अधिक माहिती :
  1. अंजारून-गोंजरून = एखाद्याच्या कलाप्रमाणे घेऊन त्याच्याशी अत्यंत लाघवीपणाने वागून त्याची स्तुती करणे.
  • समानार्थी शब्द :

संदर्भ[संपादन]

सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे.