अकळी

Wiktionary कडून
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ : हिसका देऊन जोराने टाकलेला श्वास. ( बुडत्याने, मरणाऱ्याने, घाबरलेल्याने इ. )
  • अधिक माहिती :
  • समानार्थी शब्द :
  • इतर भाषेत उच्चार :
  • लिंग : स्त्रीलिंगी


[१] अकळी on Wikipedia.Wikipedia

  1. सरस्वती कोश - कोशकार कै. विद्याधर वामन भिडे