अकांड तांडव

Wiktionary कडून
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ :
  1. वेळ अवेळ मनात न आणता जे वेड्यासारखे किंवा मूर्खासारखे केलेले कृत्य ते,
  2. रागाच्या भरात दुसऱ्यावर झाडलेला ताशेरा.
  • अधिक माहिती : क्रियापद : अकांड तांडव करणे.
  • समानार्थी शब्द :
  • इतर भाषेत उच्चार :
  • व्युत्पत्ती : संस्कृत : अकांड = भलत्याच वेळी केलेले + तांडव = शंकराचे नृत्य
  • लिंग : नपुंसकलिंगी


[१] अकांड तांडव on Wikipedia.Wikipedia

  1. सरस्वती कोश - कोशकार कै. विद्याधर वामन भिडे