अकालज

Wiktionary कडून
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ : भलत्याच किंवा अशुभ वेळी उत्पन्न झालेला किंवा जन्मलेला.
  • अधिक माहिती :
  • समानार्थी शब्द :
  • इतर भाषेत उच्चार :
  • व्युत्पत्ती : संस्कृत : अ = अयोग्य + काल = वेळ + ज (जन = उत्पन्न होणे)
  • प्रकार : विशेषण


[१] अकालज on Wikipedia.Wikipedia

  1. सरस्वती कोश - कोशकार कै. विद्याधर वामन भिडे