अकुलज
Appearance
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ : हलक्या किंवा हीन कुळात जन्मलेला
- अधिक माहिती : संस्कृत भाषेतील शब्द.
- समानार्थी शब्द : अकुलीन
- इतर भाषेत उच्चार :
- प्रकार : विशेषण
[१]
अकुलज on Wikipedia.Wikipedia
- ↑ सरस्वती कोश - कोशकार कै. विद्याधर वामन भिडे