Jump to content

अक्कलखाद

Wiktionary कडून
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ : पूर्णपणे, साफ, अगदी.
  • अधिक माहिती : नाश, नासाडी, तोटा वगैरे दाखवणाऱ्या क्रियापदांच्या साह्चर्याने याचा उपयोग होतो. उदाहरणार्थ, यंदा आमचा जोंधळा अक्कलखाद बुडाला.
  • समानार्थी शब्द :
  • इतर भाषेत उच्चार :
  • प्रकार : क्रियाविशेषण

[] अक्कलखाद on Wikipedia.Wikipedia

  1. सरस्वती कोश - कोशकार कै. विद्याधर वामन भिडे