अक्रय्य
Appearance
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ : १. विकत घेण्याजोगा नव्हे तो, २. विकत न जाणारे, ३. विकता येत नाही ते.
- अधिक माहिती :
- समानार्थी शब्द : अक्रेय
- इतर भाषेत उच्चार :
- व्युत्पत्ती : संस्कृत : क्री = विकत घेणे.
[१]
अक्रय्य on Wikipedia.Wikipedia
- ↑ सरस्वती कोश - कोशकार कै. विद्याधर वामन भिडे