अक्लेश
Appearance
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/8/82/Logo_book2.png/40px-Logo_book2.png)
• शब्दाची माहिती
- विशेषण म्हणून अर्थ :
- क्लेशरहित,
- त्रास न देणारे, निरुपद्रवी
- क्रियाविशेषण म्हणून अर्थ :
- श्रमावाचून
- सहजासहजी
- अधिक माहिती :
- समानार्थी शब्द :
- इतर भाषेत उच्चार :
[१] अक्लेश on Wikipedia.Wikipedia
- ↑ सरस्वती कोश - कोशकार कै. विद्याधर वामन भिडे