अखजा
Appearance
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ : वैशाख शुद्ध तृतीया.
- अधिक माहिती : अक्षत् तृतीया असेही रूप व्यवहारात रूढ आहे.
- समानार्थी शब्द : अखितीज
- इतर भाषेत उच्चार :
- लिंग : स्त्रीलिंगी
- व्युत्पत्ती : संस्कृत : अक्षय तृतीया
[१]
अखजा on Wikipedia.Wikipedia
- ↑ सरस्वती कोश - कोशकार कै. विद्याधर वामन भिडे