अखत्यारी

Wiktionary कडून
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ :
  1. ज्याला काही विशिष्ट हक्क, अधिकार इ. दिलेला असतो तो. (पुल्लिंगी)
  2. दिलेला हक्क, अधिकार इ. (स्त्रीलिंगी)
  • अधिक माहिती :
  • समानार्थी शब्द :
  • इतर भाषेत उच्चार :


[१] अखत्यारी on Wikipedia.Wikipedia

  1. सरस्वती कोश - कोशकार कै. विद्याधर वामन भिडे