अखबारनवीस

Wiktionary कडून
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ :
  1. बातम्या, किंवा हकीकती लिहिणारा, किंवा लिहून पत्राद्वारे दुसऱ्याला कळविणारा
  2. वर्तमानपत्र इ. चा बातमीदार
  • अधिक माहिती :
  • समानार्थी शब्द : अखबारनीस
  • इतर भाषेत उच्चार :
  • लिंग : पुल्लिंगी


[१] अखबारनवीस on Wikipedia.Wikipedia

  1. सरस्वती कोश - कोशकार कै. विद्याधर वामन भिडे