अचाट

Wiktionary कडून
Jump to navigation Jump to search
Logo book2.png मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ : विलक्षण,असामान्य, लोकोत्तर(कल्पना,बुद्धी,बल इ.)
  • अधिक माहिती :
  1. अचाट खाणे, मसणांत जाणे - अचरटपणाने खाण्याचा परिणाम मरण.
  2. अचाट बुद्धी खेळवावी बळेच संपत्ती मिळवावी - लोकोत्तर बुद्धी चालवली तर हटकून पैसा मिळतो.
  • समानार्थी शब्द :

संदर्भ[संपादन]

सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे