अचानक

Wiktionary कडून
Jump to navigation Jump to search
Logo book2.png मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ :
  1. एकाएकी,पूर्वी सूचना किंवा कल्पना नसताना.
  2. नेमका,सरळ,काही अडथळा न येता.
  3. हलकेच,गाजावाजा न करता,गुपचूप.
  4. सहजपणे,प्रयास न पडता.
  5. यदृच्छेने.
  • अधिक माहिती : क्रियाविशेषण.
  • समानार्थी शब्द :

संदर्भ[संपादन]

सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे