अचिंत्य
Appearance
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ :
- ज्याचा विचार करता येत नाही असे;ज्या विषयी तर्काने ज्ञानप्राप्ती होत नाही असा(ईश्वर).
- गूढ, दुर्शेय.
- अधिक माहिती : विशेषण(अ+चिंत्य)
- समानार्थी शब्द :
संदर्भ
[संपादन]सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे
अचिंत्य on Wikipedia.Wikipedia