अचिर

Wiktionary कडून
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ : लवकर, थोडक्यांच वेळात
  • अधिक माहिती : क्रियाविशेषण{अ+चिर(फार वेळ)}
  1. अचिरकाळ - स्वळप किंवा थोडका कालावधी.
  2. अचिरस्थायी - लवकर नाश पावणारा,अशाश्वत,क्षणिक.
  • समानार्थी शब्द : अचिरात, अचिरेकरून.

संदर्भ[संपादन]

सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे अचिर on Wikipedia.Wikipedia