Jump to content

अचैतन्य

Wiktionary कडून
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ :
  1. मूर्च्छा.
  2. निरुत्साहीपणा किंवा जिवंतपणाचा , तरतरीचा अभाव.
  3. मंदपणाची स्थिती.
  • अधिक माहिती : (अ+चैतन्य)
  • समानार्थी शब्द :

संदर्भ

[संपादन]

सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे अचैतन्य on Wikipedia.Wikipedia