Jump to content

अच्छेर

Wiktionary कडून
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ : अर्धा शेर,दोन पावशेर(वजनी किंवा मापी).
  • अधिक माहिती : (अर्ध+शेर)

संदर्भ

[संपादन]

सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे. अच्छेर on Wikipedia.Wikipedia