अजगूल

Wiktionary कडून
Jump to navigation Jump to search
Logo book2.png मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ :
  1. अशक्त;भक्कम किंवा मजबूत नव्हे तो.(बांधकाम,पदार्थ इ.)
  2. स्वव्यापार करायला असमर्थ असा तो.(इंद्रिये,अवयव इ.)
  3. अपेक्षित काम करावयला निरुपयोगी.
  • अधिक माहिती : विशेषण
  • समानार्थी शब्द :

संदर्भ[संपादन]

सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे.