अजतरफ
Appearance
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ : -च्या बाजूने किंवा तर्फेने,- च्या कडून.
- अधिक माहिती : (फारसी) [अज (कडून)+तर्फ (बाजू)].
- समानार्थी शब्द :
संदर्भ
[संपादन]सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे.
अजतरफ on Wikipedia.Wikipedia