अजमावणे
Appearance
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ :
- - चा अंदाज करणे,- चा ठोकताळा पाहणे.
- - ची परीक्षा करणे.
- पारखून किंवा कसून पाहणे.
- अधिक माहिती : क्रियापद.
- समानार्थी शब्द :
संदर्भ
[संपादन]सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे.
अजमावणे on Wikipedia.Wikipedia