अजमासी
Appearance
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ : साधारणपणे किंवा अदमासे ठरवलेला, अनुमानाने निश्चित केलेला.
- अधिक माहिती : फारसी(विशेषण)
- समानार्थी शब्द :
संदर्भ
[संपादन]सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे.
अजमासी on Wikipedia.Wikipedia