अजा

Wiktionary कडून
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ :
  1. शेळी, बोकडाची मादी.
  2. (वेदान्तात) माया.
  • अधिक माहिती :
  1. अजागलस्तन - [अजा(शेळी)+गल(गळा)+स्तन(थान)]शेळीच्या गळ्याखाली लोंबणारे स्तनासारखे दोन अवयव. कुचकामाचा मनुष्य.(टीप: 'अजागलस्तन'ह्याचे 'अजागळ'हे तोकडे किंवा अपभ्रष्ट रूप.अजागळ - बावळट, कर्तव्यशून्य मनुष्य.)
  2. अजापुत्र - मेंढरू(विनोदाने).
  3. अजायुद्ध - पोळक दटावणीची आरडाओरड.
  • समानार्थी शब्द :

संदर्भ[संपादन]

सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे. अजा on Wikipedia.Wikipedia