अजाण
Appearance

• शब्दाची माहिती
- शब्दार्थ :
- ज्याला स्वतःचे हिताहित कळू लागले नाही असा, पोरवयाचा व पोरबद्धीचा. जगात वागावयाला असमर्थ असलेला.
- बुद्धिहीन.
- कृतघ्न.
- अधिक माहिती : विशेषण.
- समानार्थी शब्द :
संदर्भ
[संपादन]सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे. अजाण on Wikipedia.Wikipedia