अजादुजा
Appearance
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ : माझातुझा,आपला - लोकांचा, आपपर.
- अधिक माहिती :
- अजादुजा भाव - हे आपले आणि ते लोकांचे असा भाव.
- समानार्थी शब्द :
संदर्भ
[संपादन]सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे.
अजादुजा on Wikipedia.Wikipedia