अजुरा
Appearance
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ :
- मोलाने कामाला लावलेल्या मजुराची मजुरी.
- उक्ती कामे करणाऱ्यास द्यावयाचे पैसे.
- अधिक माहिती :
- समानार्थी शब्द :
संदर्भ
[संपादन]सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे
अजुरा on Wikipedia.Wikipedia