अजेचीर
Appearance
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ : नवऱ्यामुलाकडच्या वडील माणसाने नवरीच्या आजीला द्यावयाचे मानाचे लुगडे.
- अधिक माहिती : अजेवाण.
- चीर - लुगडे.
- समानार्थी शब्द :
संदर्भ
[संपादन]सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे
अजेचीर on Wikipedia.Wikipedia