अटक
Appearance
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ :
- प्रतिबंध,अटकाव,अडथळा.
- बंदी,कैद.
- कोष्ट्याच्या मागाची फणी ज्या लाकडावर आपटते ते.
- पंजाबातील एक नदी;उदा. रघुनाथरावांनी अटकेपार झेंडा रोवला.
- अधिक माहिती :
- अटक पडणे - अडचण पडणे, मात्रा न चालणे,हात टेकावे लागणे.
- अटकबंद - कैदेत घातलेला, अटकावात ठेवलेला.
- समानार्थी शब्द :
संदर्भ
[संपादन]सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे
अटक on Wikipedia.Wikipedia