अटकळ

Wiktionary कडून
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ :
  1. अंदाज.
  2. गणित वगैरे शास्त्रातील धोपटमार्गी नियम;आडाखे.
  3. कोणतीही क्रिया करण्याबाबतची पद्धति.
  4. पडताळा,ठोकताळा.
  • अधिक माहिती : (हिंदी)
  1. अटकळ पंचविशी - विशेष विश्वसनीय नव्हे असा अंदाज.
  • समानार्थी शब्द :

संदर्भ[संपादन]

सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे अटकळ on Wikipedia.Wikipedia