अटकाव

Wiktionary कडून
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ :
  1. प्रतिबंध,अडथळा.
  2. अडवणूक, थांबवणूक.
  • अधिक माहिती : (हिंदी)
  • समानार्थी शब्द : अटकावा.

संदर्भ[संपादन]

सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे अटकाव on Wikipedia.Wikipedia