Jump to content

अटोळा

Wiktionary कडून
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ : कणसे पसरून,त्यावरून बैल चालवून धान्य व भुसकट विभक्त करण्याची जागा.
  • अधिक माहिती :
  • समानार्थी शब्द : अटवळा.

संदर्भ

[संपादन]

सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे. अटोळा on Wikipedia.Wikipedia