अठळी
Appearance
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ :
- फणसाच्या गऱ्यांतील बी.
- पुरुषाच्या वृषणातील दोन गोट्यांपैकी एक.
- अधिक माहिती :
- समानार्थी शब्द : आठळी.
संदर्भ
[संपादन]सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे. अठळी on Wikipedia.Wikipedia